Share Market Update : शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या SBI सिक्युरिटीजचे सुदीप शाह कोणत्या शेअर्सवर बाजी लावतात
Share Market Update : गुरुवारी शेअर बाजार (Share Market) बंद होताना हिरव्या चिन्हावर बंद झाला होता. मात्र आज सकाळी बाजार चालू होताना मोठ्या अंकांनी मार्केटमध्ये घसरण (Falling) झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच आज बाजारात विक्रीचा दबाव स्पष्टपणे दिसून येत आहे. निफ्टीनेही (Nifty) कालची नीचांकी पातळी तोडली आहे. निफ्टी 16250 च्या जवळ आला आहे. बँक … Read more