Explained : पाथर्डीत पुन्हा रंगणार राजळे Vs ढाकणे युद्ध ! काय होणार निवडणुकीत ?

Explained Pathardi Politics : पाथर्डी तालुका हा राजकारणाच्या बाबतीत सर्वात हाँट तालुका समजला जातो. शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील सर्वच निवडणुका, या सारख्याच त्वेषाने लढविल्या जातात. पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर येथे आ. मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांच्यात पारंपारिक लढत होते. लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर पाथर्डीचे राजकारण बदलेल अशी अपेक्षा … Read more