Explained : नेवाशात लंघे-मुरकुटे युती ? गडाखांच्या डोक्याला ताप ! मतदारसंघच उरला नाही…

Explained Newasa Elections : दरवर्षी आमदार बदलणारा मतदारसंघ म्हणून, नेवासा ओळखला जातो. नेवासा तालुक्याच्या इतिहासाचा विचार केला तर, येथे माजीमंत्री शंकरराव गडाख कुटुंबानेच राज्य केले. परंतु दरवर्षी आमदार बदलण्याची खेळी, तालुक्यातील जनता करत असल्याने या मतदारसंघावर आत्तापर्यंत कुणालाच दावा करता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाने तिरंगी लढत होऊनही, दोन आजी-माजी आमदारांचा पराभव केला. … Read more