Maruti Alto K10 : लॉन्च होण्यापूर्वीच मारुती अल्टोच्या या मॉडेलची खास फीचर्स उघड, कारमध्ये आहेत ‘या’ महत्वाच्या गोष्टी; वाचा

Maruti Alto K10 : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) Alto K10 ही कार बनवली असून 18 ऑगस्ट रोजी लॉन्च (Launch) केली जाणार आहे, परंतु लॉन्चच्या आधीच या कारचे संपूर्ण स्पेसिफिकेशन लीक (Specifications leaked) झाले आहेत. यामध्ये या नव्या पिढीतील अल्टोचे व्हेरियंट, एक्सटीरियर, इंटिरियर आणि पॉवरट्रेन (Variants, Exterior, Interior and Powertrain) अशा अनेक पर्यायांबद्दल माहिती मिळाली आहे. … Read more

Mahindra Scorpio-N : वेळ आली… महिंद्रा स्कॉर्पिओ-एन बुकिंग उद्यापासून सुरु, कारची बुकिंग रक्कम आणि इतर वैशिष्ट्ये माहीत करून घ्या

Mahindra Scorpio-N : महिंद्राने नुकतेच भारतीय बाजारपेठेत (Indian market) आपली Scorpio-N लॉन्च (Launch) केली. त्याचबरोबर त्याची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. आगामी Scorpio-N साठी बुकिंग (Booking) 30 जुलैपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. व कंपनी 26 सप्टेंबरपासून त्याची डिलिव्हरी (Delivery) सुरू करेल. जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर तुम्ही 25,000 रुपये भरून ती बुक करू … Read more