200MP कॅमेरा, Snapdragon 8 Gen 3, Samsung च्या फोनवर मिळतेय 43,880 रुपयांची घसघशीत सूट!
Samsung Galaxy S24 Ultra | सॅमसंगने आपला प्रीमियम फ्लॅगशिप फोन Galaxy S24 Ultra 5G विक्रीसाठी उपलब्ध करून दिला असून, सध्या या डिव्हाइसवर Amazon वर मोठी सूट दिली जात आहे. जर तुम्ही 90,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये एक शक्तिशाली आणि फीचर्सने भरलेला अँड्रॉइड फोन खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. Galaxy … Read more