Facebook Alert : तुमच्यावरही ठेवली जातेय का नजर? जाणून घ्या एका क्लिकवर..
Facebook Alert : सध्याच्या काळात फेसबुकचा वापर खूप वाढला आहे. त्यातच फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक फीचर्स उपलब्ध करून देत असते. त्यामुळे फेसबुक पूर्वीपेक्षा खूपच रंजक झाले आहे. तसेच गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. काहीजण फेसबुकवर हेरगिरी करत असतात. जर तुमच्यावर कोण नजर ठेवत असेल तर ते तुम्ही आता सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता. फॉलो करा या … Read more