आता Facebook-Insta ची ब्लू टिक भारतात ! जाणून घ्या किंमत आणि फायदे
Facebook-Insta : मेटा (फेसबुक) ने शेवटी भारतासाठी देखील वेरिफिकेशन सर्विस सुरू केली आहे. याआधी कॅनडासारख्या देशांमध्ये मेटाचं ब्लू सबस्क्रिप्शन सुरू करण्यात आलं होतं. भारतासोबतच इतर अनेक देशांमध्ये मेटा व्हेरिफाईड फीचर देखील लॉन्च करण्यात आले आहे. मेटा व्हेरिफाईड अंतर्गत, लोकांना ब्लू टिक मिळेल आणि याशिवाय अनेक प्रकारची विशेष वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. मेटा व्हेरिफिकेशन अंतर्गत, पैसे देऊन … Read more