तरूण पोरांनो फेसबुक, इन्स्टा जरा जपून वापरा, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांच्या आहेत नजरा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या पोस्ट्समुळे अनेकदा गंभीर समस्या निर्माण होत आहेत. काही व्यक्ती अन्य लोकांची खाती उघडून त्यांच्याविरोधात बदनामी करतात, तर काही जण धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट्स शेअर करतात. अशा पोस्ट्सवर सायबर पोलिसांसह स्थानिक पोलिसांची करडी नजर आहे. अहिल्यानगरमध्ये अशा प्रकरणांमध्ये दोन जणांविरोधात गुन्हे दाखल झाले … Read more