Bolero Neo: स्कॉर्पिओ नंतर आता बोलेरोची नव्या स्टाइलमध्ये एन्ट्री, बोलेरो निओ दिसणार नव्या अंदाजमध्ये! जाणून घ्या फीचर्सबद्दल….

Bolero Neo: स्कॉर्पिओ (Scorpio) ला नवीन स्टाईलमध्ये लॉन्च केल्यानंतर आता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) बोलेरो निओ नव्या स्टाइलमध्ये लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी लवकरच बोलेरो निओचे नवीन प्रकार बाजारात आणू शकते. कंपनी बोलेरो निओची फेसलिफ्ट आवृत्ती बाजारात आणण्याचा विचार करत आहे. बोलेरोचे नवीन प्रकार महिंद्रा बोलेरो निओ प्लस या नावाने येऊ शकते. … Read more