SBI Alert: हॅकर्सच्या टार्गेटवर आहेत SBI युजर्स, पाठवत आहेत फिशिंग मेसेज! क्लिक करताच डेटा होईल लीक…….
SBI Alert: सायबर गुन्ह्यांच्या (cyber crime) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर जगात घोटाळेबाज (Scammer) लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेज (whatsapp message) किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे एखाद्याला आपल्या जाळ्यात अडकवणे. असाच एक घोटाळा समोर आला आहे. एसबीआयच्या (SBI) नावाने घोटाळेबाज लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. पीआयबीच्या फॅक्ट … Read more