दहावी-बारावीत नापास! पुढे पहिल्याच अटेम्प्टमध्ये UPSC पास झाल्या, वाचा अंजू शर्मा यांची सक्सेस स्टोरी
IAS Anju Sharma story | यूपीएससी परीक्षा म्हटली की लोकांच्या मनात कायम एक गोष्ट येते, ती म्हणजे ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी अभ्यासात हुशार असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण अशा यशोगाथा ऐकतो जिथे उमेदवार शालेय जीवनात नेहमीच टॉपर असतात. मात्र आयएएस अधिकारी अंजू शर्मा यांची कहाणी या साच्यात बसणारी नाही. त्यांच्या जीवनप्रवासात अपयश होते, चुका … Read more