Aadhaar Alert: केंद्र सरकार करणार या लोकांचे आधार कार्ड रद्द; या यादीत तुमचे तर नाव नाही ना? तपासा असे…

Aadhaar Alert: आजच्या काळात आधारकार्ड (Aadhaar Card) शिवाय कोणतेच काम होणे शक्य नाही. कारण सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य (Aadhaar Card Mandatory) केले आहे. त्यामुळे आधारकार्ड असणे आवश्यक बनले आहे. बँक, रेशन, नवीन सिमकार्ड किंवा इतर अशीच अनेक कामांसाठी आधार कार्ड आवश्यकच आहे. आधारकार्ड हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला … Read more