Google Play Store : सावधान ! फोनमधील ‘हे’ धोकादायक अॅप्स ताबडतोब करा डिलीट नाहीतर होणार ..
Google Play Store : तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) तुमच्या फोनसाठी अँटीव्हायरस अॅप (antivirus app) डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर थोडे सावध व्हा. याचे कारण असे की भयानक SharkBot मालवेअर बनावट अँटीव्हायरस अॅप्स (fake antivirus apps) आणि क्लीनर अॅप्सच्या (cleaner apps) रूपात Google Play Store वर परत आले आहे. मालवेअर यूजर्सचा बँकिंग … Read more