Tips for Fake App : तुमच्या मोबाईलमध्ये ‘हे’ App असतील तर पटकन करा डिलीट नाहीतर बँक खाते होणार रिकामे
Tips for Fake App : आपल्या आयुष्यात मोबाईल फोनचा (mobile phones) परिचय झाल्यामुळे आपली बहुतेक कामे करणे खूप सोपे झाले आहे. या मोबाईलच्या मदतीने लोक देश-विदेशात बसून व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल करून आपल्या प्रियजनांशी बोलणे, गेम खेळणे, ऑनलाइन शॉपिंग करणे, बँकेशी संबंधित काम करणे, कार्यालयीन कामे करणे इत्यादी काम मोबाईल फोनने काही मिनिटांत घरी बसून … Read more