Rakesh Jhunjhunwala : वडील अधिकारी, जाणून घ्या राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे?
Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारातील बिग बुल (Big Bull) म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कुटुंबावर (Family) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबात कोण कोण (Family Member) आहे. वडील आयकर अधिकारी होते राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै … Read more