Harnaj Sandhu : मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या बोल्ड लूकने वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पहा फोटो
Harnaj Sandhu : हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) चा खिताब जिंकून भारताचं (India) नाव उंचावलं होत. हरनाज मिस युनिव्हर्स (Miss Universe Harnaj Sandhu) बनल्यापासून तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते. अशातच तिने इंस्टाग्रामवर (Instagram) नवीन लूकमधील (Harnaj New Look) फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हरनाजची फॅन … Read more