महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोणत्या वर्षातील कर्ज माफ केले जाणार ? शेतकरी कर्जमाफीबाबत नवीन अपडेट
Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषता कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते. यानुसार आता राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरे … Read more