Solar Pump Subsidy: सिंचनासह उत्पन्न मिळविण्याची चांगली संधी, शेतकऱ्यांनी येथे करा अर्ज…….
Solar Pump Subsidy: देशातील भूगर्भातील पाण्याची पातळी (Ground water level) घसरल्याने शेततळ्यांना सिंचन करणे ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. त्याच्या प्रभावामुळे शेतातील अन्नधान्य उत्पादनातही सातत्याने घट होत आहे. ही सर्व परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने (government) शेतकऱ्यांसाठी मोठी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी अनुदानावर सौरपंप (solar pump) घेऊ शकतात. सौर पंपावर किती अनुदान? प्रधानमंत्री कुसुम … Read more