Farmtrac Atom 35 Tractor: शेती व फळबागाकरिता मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर फार्मट्रॅकचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Farmtrac Atom 35 Tractor

Farmtrac Atom 35 Tractor :- भारतीय शेती क्षेत्रामध्ये फार्मट्रेक कंपनी शेतीसाठी यंत्रे किंवा उपकरणे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असून या कंपनीचे ट्रॅक्टर तसेच हार्वेस्टर व इतर शेतीला आवश्यक असलेली उपकरणे खूप लोकप्रिय आहेत. फार्मट्रेक कंपनीचे ट्रॅक्टर हे उच्च दर्जा व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले असतात. त्यामुळे शेतीसाठी फार्मट्रॅक कंपनीचे अनेक ट्रॅक्टर मॉडेल शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध … Read more