Fast Internet : स्वस्तात मिळवा 400 Mbps स्पीड, ‘या’ कंपनीने आणला आहे भन्नाट प्लॅन
Fast Internet : आजकाल सर्वजण इंटरनेटचा (Internet) मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. अशातच देशात 1ऑक्टोबर पासून 5G सेवा (5G services) सुरु करण्यात आली आहे. परंतु, ही सेवा सर्व शहरात सुरु झाली नाही. 5G सेवेचा (5G Internet) आनंद फक्त काही शहरातील लोकांना घेता येत आहे. अशातच तुम्हाला 400 Mbps स्पीड इंटरनेट स्वस्तात मिळवण्याची संधी आहे. कंपनीने … Read more