Fastrack Smartwatch : स्वस्तात मस्त! मार्केटमध्ये लाँच झाले सर्वात स्वस्त स्मार्टवॉच

Fastrack Smartwatch : Fastrack ही भारतातील आघाडीची कंपनी आहे. नुकतेच या कंपनीने आपले नवीन स्मार्टवॉच म्हणजे ‘रिफ्लेक्स बीट+’ लाँच केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ते कमीत कमी पैशात खरेदी करता येईल.  Amazon Fashion वरून ते विकत घेऊ शकता. ज्यांचे बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यामुळे स्वस्तात पण जबरदस्त फीचर्स असणारे … Read more