Toyota Car : ‘या’ कारचे नितीन गडकरींनी केले कौतुक ! बॅटरी आणि गॅस दोन्हीवर चालते; मायलेज 1Km ला 1 रुपया…
Toyota Car : भारतीय बाजारात अनेक नवनवीन फीचर असणाऱ्या कार लॉन्च होतात. आता बाजारात एक अशी कार आली आहे जी तुम्हाला खूप परवडणारी आहे. या कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही कौतुक केले आहे. टोयोटाची मिराई कार हायड्रोजन फ्युएल सेल व्हेईकल (FCEV) वर चालते. कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये ती सादर केली होती. मात्र, कंपनीने ही … Read more