FDA Recruitment 2024: अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया?

FDA Recruitment 2024

FDA Recruitment 2024: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने नुकतीच विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही एकप्रकारे मोठी संधी आहे तसेच ज्यांच्याकडे संबंधित शैक्षणिक पात्रता आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. … Read more