Mahindra Scorpio : स्कॉर्पिओ क्लासिक S किंवा S11? कोणती बेस्ट आहे? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फरक
Mahindra Scorpio : महिंद्राने त्यांच्या नवीन स्कॉर्पिओ क्लासिकच्या (Scorpio Classic) किमती जाहीर केल्या आहेत. ही SUV S आणि S11 या दोनच प्रकारांमध्ये विकली जाईल. कंपनीने S वेरिएंटची किंमत 11.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे, तर S11 व्हेरिएंटची किंमत 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या किमती प्रास्ताविक आहेत, म्हणजेच काही दिवसांनी … Read more