1 फेब्रुवारी 2025 पासून ‘हे’ 5 नियम चेंज होणार ! LPG गॅसच्या किंमती बदलतील, इंधनांच्या किमतींवरही परिणाम होणार ? पहा….

February 2025 Rule Change

February 2025 Rule Change : आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून 2025 या नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच काही नियमांमध्ये बदल होणार अशी शक्यता असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. खरंतर फेब्रुवारी हा महिना सर्वसामान्यांसाठी फारच खास ठरणार आहे. कारण की एक फेब्रुवारी 2025 … Read more