February Rules Change : गॅसच्या किंमतीपासून गाड्यांच्या किंमती आणि क्रेडिट कार्ड पासून फ्लाईट पर्यंत फेब्रुवारी महिन्यात ह्या गोष्टी बदलणार !
February Rules Change :- 1 फेब्रुवारी 2023 पासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. तथापि, अर्थसंकल्पीय घोषणा पुढील आर्थिक वर्ष 2023-24 पासून लागू होतील, जे 1 एप्रिलपासून सुरू होईल. या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पण त्याआधी फेब्रुवारी महिना अनेक … Read more