Pig Farming: कमी खर्चात मिळणार जास्त नफा, डुकरांचे पालन करून व्हा लखपती! जाणून घ्या कसे?

Pig Farming: भारताच्या ग्रामीण भागात शेतीनंतर पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणावर केले जाते. बहुतांश शेतकरी गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या पाळण्यावर अधिक भर देतात. परंतु डुक्कर पालन (Pig rearing) मधून होत असलेला नफा पाहता गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांची डुक्कर पालनाची आवड झपाट्याने वाढली आहे. कमी खर्चात जास्त नफा – तज्ज्ञांच्या मते, डुक्कर पालनासाठी जास्त भांडवल … Read more