Career Tips : 12वी किंवा ग्रॅज्युएशननंतर कॉम्प्युटर नेटवर्किंगमध्ये करा करिअर, या क्षेत्रात मिळतील लाखो नोकऱ्या; जाणून घ्या पॅकेज
Career Tips : कॉम्प्युटर नेटवर्किंग क्षेत्रातील (field of computer networking) व्यावसायिक आजच्या काळात आयटी कंपन्यांचा (IT companies) कणा म्हणून काम करतात. त्यामुळे तिथे स्टोरेज एरिया नेटवर्कमध्ये अशा तरुणांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी 12वी किंवा ग्रॅज्युएशननंतर (12th or after graduation) तुम्ही संबंधित कोर्स (course) करू शकता. कॉम्प्युटर नेटवर्किंग काय आहे? एकाच ठिकाणी ठेवलेले … Read more