Jobs : नोकरी पाहिजे? या कंपनीमध्ये आहेत 70 हजार नोकऱ्या, सविस्तर माहिती समजून करा असा अर्ज
नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी (Good News) आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील (field of logistics) कंपनी डेल्हीवेरीने (Delhiveri) हजारो पात्र उमेदवारांना (candidates) नोकरी देण्याची घोषणा (Declaration) केली आहे. delhivery हजारो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनी डेल्हीवेरी लवकरच 75,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची घोषणा केली आहे. डेल्हीवेरी कंपनीचे … Read more