Share Market Update : पुढील आठवड्यात मार्केटमध्ये पैसे गुंतवायचेत? तर या १० फैक्टर्स ठेवा लक्ष
Share Market Update : चलनवाढीची जोखीम, वाढीची चिंता, तेलाच्या वाढत्या किमती आणि एफआयआयची विक्री (FII sales) यामुळे शेअर बाजारावर (Share Market) परिणाम झाला आहे. यामुळे 10 जून रोजी संपलेल्या आठवड्यात बाजाराने 2 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली आहे. केवळ शुक्रवारीच बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 1,000 हून अधिक अंकांनी घसरला आहे. सप्ताहादरम्यान, बीएसई सेन्सेक्स 1,466 अंक किंवा … Read more