Sarkari Yojana Information : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ! 80 कोटी लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य, जाणून घ्या फायदे आणि पात्रता

Sarkari Yojana Information : जेव्हापासून कोरोनासारख्या भयंकर रोगाने देशात शिरकाव केला आहे, तेव्हापासून देशाची स्थिती बिकट झाली आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. अशा परिस्थितीत गरीबांना खाण्यापिण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaram) यांनी प्रधानमंत्री जन कल्याण योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Kalyan Yojana) … Read more