CIBIL Credit Score : मुलींनो, लग्नापूर्वी तुमच्या जोडीदाराची ही गोष्ट नक्की तपासा; नाहीतर भविष्यात होईल पश्चाताप
CIBIL Credit Score : अनेकजण लग्नापूर्वी त्यांच्या जोडीदाराची आर्थिक शिस्त (Financial Discipline) पाहत नाहीत. या कारणामुळं खराब क्रेडिट म्हणजेच सिबिल स्कोअरच्या (Cibil Score) आधारे अनेकांची लग्न तुटत आहेत. कारण लग्न (Marriage) ही सगळ्यांच्याच जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे लग्न करताना आपला होणारा जोडीदार कसा असावा हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेव्हा कधी लग्न करायचा … Read more