मिथुन, कर्कसह ‘या’ राशीचं नशीब बदलणार, शनि-सूर्य राजयोगामुळे मिळणार स्वप्नवत जीवन

Shani-Surya Rajyog | शनि आणि सूर्य हे दोन बलवान ग्रह 16 एप्रिलपासून एकमेकांच्या प्रभावात येत असून ‘द्विद्वाश योग’ तयार करणार आहेत. या योगाचा परिणाम 3 राशींवर विशेष शुभ होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना पदोन्नती, पैसा आणि समाजात मान-सन्मान मिळण्याचे संकेत आहेत. कोणत्या राशींना हे शुभ फल मिळेल हे जाणून घेऊयात- ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून … Read more