अहिल्यानगरमधील दूध अनुदानाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार! आमदार शिवाजी कर्डिलेंनी अधिकाऱ्यांना खडसावले
Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, तर इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर ५ रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ साठी प्रतिलिटर ७ रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, नगर जिल्ह्यात प्रशासकीय उदासीनतेमुळे हे … Read more