Fire-Boltt : शक्तिशाली फीचर्स आणि 40 तासांची बॅटरी लाईफ! स्वस्तात खरेदी करता येणार ‘या’ कंपनीचे नवीन इअरबड
Fire-Boltt : बाजारात आता इअरबडची डिमांड होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपले नवनवीन फीचर्स असणारे इअरबड बाजारात दाखल करत आहेत. अशातच आता Fire-Boltt ने देखील आपले नवीन इअरबड बाजारात लॉन्च केले आहे. जे तुम्हाला 7 रंगांमध्येखरेदी करता येईल. विशेष म्हणजे Fire-Boltt Fire Pods Aura Earbuds या इअरबडमध्ये एकूण 40 तासांची बॅटरी लाईफ आणि शक्तिशाली … Read more