Fire-Boltt Marshal : कमी किमतीत उत्तम फीचर्स असणारे स्मार्टवॉच, ‘या’ ठिकाणाहून करता येईल खरेदी

Fire-Boltt Marshal

Fire-Boltt Marshal : भारतीय बाजारात स्मार्टफोनसोबतच इतर स्मार्ट गॅजेट्सची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील काही वर्षामध्ये ग्राहक नियमित वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉचला सर्वात जास्त पसंती देत आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी पाहताना टेक कंपन्या स्मार्टवॉच सादर करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणेज या सेगमेंटमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या स्मार्टवॉचची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच नुकतेच Fire-Boltt Marshal … Read more