Fire-Boltt Phoenix Ultra : शानदार फीचर्स असणारे फायर-बोल्टचे स्मार्टवॉच खरेदी करा 1,999 रुपयांना, सिंगल चार्जमध्ये 7 दिवस चालणार
Fire-Boltt Phoenix Ultra : जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता दोन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत शानदार फीचर्स असणारे फायर-बोल्टचे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. हे स्मार्टवॉच तुम्हाला ब्लू, गोल्ड, डार्क ग्रे, सिल्व्हर आणि रेनबो कलरमध्ये खरेदी करता येईल. जे स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 7 दिवस चालते. … Read more