Fire-Boltt Smartwatches : भारतात लॉन्च झाली फायर-बोल्टची 3 धमाकेदार स्मार्टवॉच, पहा किंमत आणि फीचर्स…

Fire-Boltt Smartwatches : तुम्हालाही स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर फायर-बोल्टची 3 धमाकेदार स्मार्टवॉच लॉन्च झाली आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच या स्मार्टवॉचची किंमत देखील तुम्हाला परवडण्यासारखी आहे. इंडियन स्मार्टवॉच ब्रँड फायर-बोल्टने एक नव्हे तर तीन नवीन जबरदस्त स्मार्टवॉच सुरू केले आहेत. तिन्ही घड्याळ स्वत: मध्ये खास आहेत, ज्याचे नाव फायर-बोल्ट … Read more