Fire Boltt Visionary Ultra : 5 दिवसांची बॅटरी लाइफ आणि तगड्या फीचर्ससह लाँच झाली फायर-बोल्टची दोन स्मार्टवॉच, किंमत आहे फक्त..

Fire Boltt Visionary Ultra

Fire Boltt Visionary Ultra : जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर जरा इकडं लक्ष द्या. कारण फायर-बोल्टची दोन स्मार्टवॉच लाँच झाली आहेत. ज्याची विक्री पुढच्या आठवड्यात 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. जी तुम्ही कंपनीची वेबसाइट आणि अॅमेझॉनवरून सहज खरेदी करू शकता. कंपनीने आपले फायर बोल्ट व्हिजनरी अल्ट्रा आणि व्हिजनरी प्रो स्मार्टवॉच लाँच केले … Read more