Lifestyle News : पहिल्याच डेट वर मुलीला इम्प्रेस करायचंय? तर मुलांनी लक्षात ठेवा या गोष्टी
Lifestyle News : अनेक तरुण, तरुणी नवीन नातेसंबंध (Relationships) तयार करण्यासाठी डेट (Date) वर जात असतात. एकमेकांना समजावून घेण्यासाठी त्यांना थोडा मोकळा वेळ हवा असतो. सर्वच मुलांना पहिली डेट (First date) खास बनवायची असते. त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. अशा स्थितीत अनेकवेळा पहिल्या डेटला जाण्यापूर्वी मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात, त्याचबरोबर उत्साह, भीती आणि अस्वस्थता. … Read more