FD Rates : ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मिळेल सर्वाधिक व्याजदर, लगेचच करा गुंतवणूक
FD Rates : देशात अनेक बँका आहेत. यातील काही बँका सरकारी आहेत तर काही बँका खाजगी आहेत. प्रत्येक बँकेचे काही नियम असतात. त्यांचे वेगवेगळे व्याजदर असते. अनेक ग्राहक जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत खाते चालू करतात. त्यापैकी अनेक ग्राहक FD मध्ये गुंतवणूक करतात. कारण सर्वसामान्य खात्यापेक्षा या FD मध्ये जास्त परतावा दिला जातो. त्यामुळे ग्राहक FD … Read more