Winter Diet : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, राहाल निरोगी….
Winter Diet : हिवाळ्याच्या हंगामात लोक लवकर आजारी पडतात. कारण हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे शरीर लवकर थंड पडते आणि आजार लवकर होतात. म्हणूनच हिवाळ्यात अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपले शरीर उबदार राहील आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहील. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्या आहारात निरोगी, पोषण-समृद्ध आणि उबदार पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. … Read more