Flipkart Sale : फ्लिपकार्टची अप्रतिम ऑफर! 108MP कॅमेरासह येणारा ‘हा’ फोन स्वस्तात खरेदी करता येणार, कसे ते पहा
Flipkart Sale : जर तुम्हाला स्वस्तात शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्ज डे सेल तुमच्यासाठी आहे. परंतु तुम्हाला स्वस्तात फोन खरेदी करायचे असतील तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण या सेलची सुरुवात 4 मेपासून होणार आहे. सेल सुरु झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ घ्यायचा आहे. कारण ही सेल … Read more