Flipkart Big Savings Days : फ्लिपकार्टवर भन्नाट ऑफर ! लॅपटॉपवर मिळतेय 80% पर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर
Flipkart Big Savings Days : जर तुम्हाला कमी बजेटमध्ये लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने एक जबरदस्त ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही लॅपटॉप खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवू शकता. कारण फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग डेज 2023 सेलची घोषणा केली आहे. हा सेल 15 तारखेपासून सुरू होईल आणि 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या … Read more