Flipkart Deal : चर्चा तर होईलच! फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करता येतोय 5G स्मार्टफोन
Flipkart Deal : जगभरातील बाजारांसह भारतीय बाजारात 5G स्मार्टफोनचा दबदबा आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याकडेही जबरदस्त फीचर्स असणार स्मार्टफोन असावा असे वाटते. जर तुम्हालाही असाच एक स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. कारण तुम्ही आता मोटोचा Motorola G62 5G 21,999 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 699 रुपयात विकत घेऊ शकता. यावर एक्सचेंज ऑफरसह … Read more