Flipkart iPhone 11 Offer : भारीच की! iPhone 11 वर मिळत आहे मोठी सवलत, 24 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार
Flipkart iPhone 11 Offer : दिवाळीमध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत दिली होती. यामध्ये आयफोनसारख्या दिग्ग्ज कंपनीचाही समावेश होता. विशेष म्हणजे दिवाळीनंतरही आता आयफोनच्या मॉडेलवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही iPhone 11 घेण्याचा विचार करत असाल तर तो तुम्ही 24 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर ही ऑफर मिळत आहे. … Read more