Flipkart’s Big Savings Day Sale : फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर ! 64MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन 1200 रुपयांत मिळवा…

Flipkart’s Big Savings Day Sale : फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्ज डे सेल सूरु आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. यामध्ये तुम्ही उत्तम ऑफर आणि सवलतींसह स्मार्टफोन खरेदी करू शकता. जर तुमचे बजेट सुमारे 10 हजार रुपये असेल, तर तुमच्यासाठी Poco M4 Pro Amoled हा एक उत्तम पर्याय आहे. … Read more