Buisness Idea : कमी गुंतवणुकीत या फुलांचा व्यवसाय करा नफ्यात पसरेल सुगंध, मिळेल बक्कळ पैसा

Buisness Idea : कोणताही व्यवसाय (Buisness) करायचा असेल तर तो पूर्व नियोजन करून करावा लागतो. कारण जो व्यवसाय करणार आहोत त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. तसेच बाजारात त्याला वर्षभर मागणी कशी राहते, तसेच त्याचा खप किती आहे. या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. अशा परिस्थितीत व्यवसायात नवीन येणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्ही … Read more