Viral News : काय सांगता ! मृत डासाच्या मदतीने पोलिसांनी पकडला चोर; पहा काय आहे प्रकरण

Viral News : सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक किस्से तुम्ही पाहत असाल जे पाहून तुम्हाला हसायला तरी येत असेल नाहीतर आश्चर्य तरी वाटत असेल. चक्क एका ठिकाणी पोलिसांनी मृत डासाच्या मदतीने चोराला पकडले आहे. तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे. हो हे घडले आहे. हे प्रकरण शेजारील देश चीनचे (China) आहे. एका पाकिस्तानी … Read more