Food Poision : फूड पॉइझनचा धोका टाळा, या घरगुती उपायांनी

Food Poision : अनेकजण अनेकदा जे मिळेल ते घाईघाईने खातात. याचा परिणाम असा होतो की, त्यांना फूड पॉयजनिंग होतं. अशा स्थितीत आपण खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी… लिंबाच्या रसातील आम्लता अन्न विषबाधाचे जीवाणू नष्ट करते, यासाठी एक लिंबू पिळून त्यात चिमूटभर साखर मिसळून औषध म्हणून सेवन करा. … Read more